घडवा आयुष्य तुमच्या पाल्याच ,स्पर्धापरीक्षांमधून

( इयता 1 ली ते 10 वि )

About this webinar

नमस्कार मी मयूर कस्तुरे , मी गेली ८ वर्षे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करत आहे . स्पर्धापरीक्षांमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक , शेक्षणिक , आणि करिअर च्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर सशोन्धन करत आहे. आत्तापर्यन २०००+ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वयक्तिक मार्गदर्शन झालेले आहे . एका सर्वसामान्य घरातून M.sc Physics डिग्री केल्यानंतर ८ वर्षातील अनुभवामुळे असे लक्षात आले कि बहुतांशी विद्यार्थी आणि पालक यांना या स्पर्धा परीक्षांची माहिती पालकांपर्यंत पोहचत नाही नाहीत किंवा त्यांना त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे .त्यामुळे माझ मिशन आहे कि महारष्ट्रातील १०००० + विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन येणाऱ्या १ वर्षात करून त्याच्या आयुष्यात निश्चित परिणामकारक असा बद्ल घडवणार आहे .

What you'll learn

जाणून घ्या , तुमच्या पाल्याच्या आयुष्यातील एकदाच येणाऱ्या महत्वपूर्ण ,राज्य आणि राष्ट्रीय स्तरिय स्पर्धा परीक्षा , कधी कुठे आणि कशाप्रकारे तयारी घरातबसून करता येईल , तेही ७० मिनिटे मोफत वेबिनारमधून
1) कोणत्या स्पर्धा परीक्षा पाल्य देऊ शकतो?
2) त्यासाठी कोण ती प्रोसेस करायची?
3) स्पर्धा परीक्षां ची तयारी कशा पद्धतीने करायची?
4) फ्री मध्ये उच्च गुणवत्तेचं शिक्षण कुठं मिळेल?
5) NDA प्रवेशासाठी निश्चित मार्ग?
6) स्पर्धा परिक्षांचा
पाल्याच्या आयुष्यावर कोणता परिणाम होईल?
7) स्पर्धा परीक्षेचा Mind set कशा
पद्धतीने असावा ?

हा मोफत मराठी मधून वेबिणार जॉईन करण्यासाठी खाली रजिस्ट्रेशन करा
Your Presenter
mayur sir
Founder
Happy Life